माझ्या तरुण मैत्रांनो, तुम्ही जर का स्वतःच्या उद्योगात असाल किंवा स्वतःचा उद्योग सुरू करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात तुमच्या पालकांपैकी कोणाचा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग असेल तर ही पोस्ट मुद्दामून तुमच्यासाठी लिहीत आहे . © मुद्दामून मराठीत लिहितो आहे जास्तीत जास्त मराठी समजत असलेल्या मुलामुलींपर्यंत ही पोस्ट पोहोचणे गरजेचे आहे . महाराष्ट्रात राहतो तो मराठी किंबहुना महाराष्ट्रात जो व्यवसाय किंवा नोकरी करायचा प्रयत्न करतो तो मराठी असा माझा विचार आहे त्यामुळे बाहेरचे इथले असे कुठलेही संदर्भ न लावता कृपया ही पोस्ट नीट कोणताही वाद विवाद न करता विचारपूर्वक वाचा. हे विचार अनेकदा माझ्या व्याख्यानातून किंवा मेंटिंरींग सेशन्स मधून उद्योजकांना सांगितले जातात सध्या मी तरुण निवृत्त होणाऱ्या सैनिकांबरोबर तसेच 18 ते 29 या वयोगटातील तरुणाई बरोबर त्यांना उद्योगात आणण्यासाठी भरपूर काम करत आहे. पण सर्व मुलांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून मुद्दामून माझ्या 33 वर्षांच्या उद्योग-अनुभवांवर आधारित असे काही सल्ले किंवा हे उद्योगाचे अलिखित नियम तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि त्याचा तुम्हाला उपय...
Search This Blog
biznovatorsindia
Posts
Featured
Latest posts
मनात कायम राहीलेली करोनाची भिती ! my fight with corona!!!
- Get link
- X
- Other Apps
माझ्या एका वाक्याने उद्योजकता घडू शकते
- Get link
- X
- Other Apps