इंजिनियर वडेवालें #Engineer_Wadewale

माझ्या या वर्षीच्या उद्योगशाळा पर्वाचा महत्वाचा आणि यशस्वी २१वर्षीय युवा उद्योजक ऋषी गवांडे. यांचा इंजिनियर वडेवालें हा ब्रँड उभ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही गाजतो आहे. मला खूप कौतुक आणि अभिमान आहे या ग्रेट मुलाचा शाब्बास रे पठ्ठ्या! ऋषी माझ्या उद्योगशालाम् by Harshavardhan Ranade, Founder, Biznovators , Pune,India या 1000दिवसांच्या mentoring उपक्रमातील उद्योजक आहे.

Meet my this years Udyogshala's most important and successful entrepreneur 21years old Rushikesh Gawande Patil . His iconic brand #Engineer_Wadewale, has become talk of town in and outside Maharashtra.
He is participant of my 1000 days mentoring program Udyogshala उद्योगशालाम् by Harshavardhan Ranade, Founder, Biznovators , Pune,India . He is really a super entrepreneur in making.
May success be always at your stride , my boy. 👍

Comments

Popular Posts